मोदींनी काय दिलं? सतेज पाटलांच्या प्रश्नाला महिलेनं दिलेल्या उत्तरावर सगळेच हसले
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आमदार सतेज पाटलांनी शाहू महाराज छत्रपतींच्य प्रचारार्थ सभा घेतली.यावेळी भाषणात मोदींनी काय दिलं असा सवाल सतेज पाटलांनी केला.सभा ऐकण्यासाठी आलेल्या एका महिलेनं मोदींनी भिकारी केलं अशी प्रतिक्रिया दिली.ही प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचं पाहायला मिळालं.