शेवटी मला माझी हलगी वाजवावी लागेल, सतेज पाटलांचा संजय मंडलिकांना कडक इशारा
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
काँग्रेस नेते सतेज पाटलांनी खासदार संजय मंडलिकांना इशारा दिला. मविआ उमेदवार शाहू छत्रपतींवरील टीकेवर पलटवार करत सतेज पाटलांनी संजय मंडलिकांवर निशाणा साधला.शेवटी मला माझी हलगी वाजवावी लागेल, असा इशारा सतेज पाटलांनी दिला. माझ्यावरील टीकेला उत्तर द्यायला समर्थ आहे, शाहू महाराजांवर टीका सहन करणार नाही, असं प्रत्युत्तर सतेज पाटलांनी मंडलिकांना दिलं.