महाडिक भ्याले म्हणणाऱ्या सतेज पाटलांना अमल महाडिकांचं प्रत्युत्तर
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध महाडिक यांच्यामध्ये चांगलंच वाकयुध्द सुरू झालेलं आहे.