नोकरी सोडली अन् गाई घेतल्या; भावंडांनी दुग्ध व्यवसायात नशीब आजमावलं,आज महिन्याला कमावतायत लाखो रुपये
1549 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करानोकरी सोडून गोपालन, दुग्धव्यवसाय किंवा शेती करण्यात रिस्क असते ही संकल्पनाच पट्टनकोडोली येथील भावंडांनी मोडित काढली आहे. पट्टनकोडोली येथील नरके कुटुंबातील सतिश नरके आणि संदिप नरके या दोन भावंडांनी नोकरी सोडून दुग्ध व्यवसायात पूर्णपणे झोकून दिलं आणि आता महिन्याला लाखों कमावतायत. म्हणजे तरुणांना एक नवीन मार्ग नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केला.