जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल; शाहू महाराज म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज जनतेने भरला
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून आज....श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.जोरदार शक्ती प्रदर्शन करत दसरा चौकातून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली.माझा उमेदवारी अर्ज जनतेने भरलाय, मला विजयाची खात्री निश्चित असल्याचंही ते यावेळी म्हणाले.