शिंदेंचा ग्रीन सिग्नल, राष्ट्रवादीत प्रेवश करणार, आढळरावांनी तारीखही सांगितली
1042 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहायुतीत शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीने घेतली आहे.लोकसभा उमेदवारीसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतर आढळरावांनी पक्षप्रवेशाची तारीख सांगितली.लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड मोडणार, असा दावा यावेळी आढळरावांनी केला.शिवाजीराव आढळराव, माजी खासदार, शिवसेना