शनि अमावस्येनिमित्त लाखो भाविकांची बाळूमामा मंदिरात गर्दी
1165 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
शनि अमावस्येनिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संत बाळूमामा मंदिर आदमापुर येथे भाविकांनी गर्दी केली आहे. काल रात्रीपासूनच भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आहेत. दर्शनासाठी लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळत आहे. बाळूमामाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस अजून अशीच भाविकांची मांदियाळी असणार आहे. भाविकांना कोणताही त्रास न होता सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाने नियोजन केले आहे.
kolhapurTimesXP MarathiUpdated: 14 Oct 2023, 2:07 pm