सेना-भाजप युतीतही एखादा तिढा शेवटपर्यंत असायचा, पण आम्ही तो सोडवत असू : संजय राऊत
1292 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा सुटण्याचं नाव घेत नसताना शनिवारी (६ एप्रिल) माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली. मुळात आम्हाला हा तिढा वाटत नसून, सर्वसामान्य घरातील तरुणाला उमेदवारी देण्यास हरकत काय? असा सवालही राऊतांनी विचारला. तसेच, सेना-भाजप युतीतील प्रसंगांची आठवण सांगताना राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजप युतीतही एखादा तिढा शेवटपर्यंत असायचा, पण आम्ही तो सोडवत असू.