शाहू महाराजांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यानं स्वखर्चानं तंबू बांधला
1035 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज अर्ज दाखल करत आहे.शाहू महाराज यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.काँग्रेस कार्यकर्त्यानं शाहू महाराजांच्या प्रचारासाठी तंबू बांधला आहे.ग्रामीण भागातून आलेला हा कार्यकर्ता दसरा चौक आणि वाड्यावर तंबू लावणार आहे.