राजधानीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन, कोल्हापुरात कुस्ती स्पर्धेत महिलांनी घातली हुज्जत
1046 views
कोल्हापूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रमुख पाहुणे खासदार ब्रुजभूषण सिंह यांना आमंत्रित करण्यात आलं. लैंगिक छळाचे आरोप असलेल्या ब्रुजभूषण सिंह यांना बोलावल्याने महिलांचा संताप झाला. राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी याला विरोध केला.