आदेश भावोजी आले! ओमराजे निंबाळकरांची माऊलींना मोठी भेट, महिला मनसोक्त नाचल्या
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी औसा येथे खास महिलांसाठी.......खेळ मांडियेला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महाराष्ट्राचे लाडके भावोजी तथा ठाकरेंचे उपनेते आदेश बांदेकरांनी सूत्रसंचालन करत.......या कार्यक्रमाची शोभा आणि महिलांचा उत्साह चांगलाच वाढवला.यावेळी, बांदेकरांनी साद देताच महिला सगळे त्रास विसरून मोठ्या आनंदाने सहभागी झाले.या महिला वय विसरून विविध गाण्यांवर अगदी मनसोक्त थिरकल्या आणि कार्यक्रम दणक्यात झाला.