जरांगे पाटलांनंतर लातूरमध्ये आरक्षणासाठी उपोषण, आदित्य देशमुखांची प्रकृती बिघडली, शासकीय रुग्णालयात केलं दाखल!
1190 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभरात पडसाद उमटले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणी लातूर तहसील कार्यालयासमोर देखील आमरण उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी आदित्य देशमुख यांनी हे आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र सहा दिवसापासून उपोषणास बसलेल्या आदित्य देशमुख या उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला स्व. विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.