तुळजा भवानीच्या दर्शनासाठी निघालेले भाविक अन् अन्नछत्र एक दृढ ऋणानुबंध
1182 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करानवरात्र उत्सवादरम्यान लातूर तुळजापूर मार्गावरून तुळजा भवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक चालत जातात. आपल्याला मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी देवीला साकडे घालतात. या भाविकांसाठी अनेक अन्नछत्र या मार्गावर चालवले जातात. भाविक आणि अन्नछत्र चालविणारे यांच्यात एक दृढ ऋणानुबंध तयार होतोय. या भक्तांचा प्रवास, त्यांची मनोकामना अन् अन्नछत्राच्या माध्यमातून भाविकांची सेवा केली जाते.