आमदार अभिमन्यू पवारांच्या माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्तांना स्वत: च्या गाडीतून रुग्णालयात नेलं
1770 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
औसा-निलंगा रोडवर २ गाड्यांचा अत्यंत विचित्र अपघात झाला हे लक्षात येताच आमदार अभिमन्यू पवार मदतीसाठी धावले. याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या आमदार अभिमन्यू पवारांनी अपघाताचं गांभीर्य ओळखत तातडीने जखमींना रुग्णालयात नेलं. रुग्णवाहिकेची वाट न पाहता तात्काळ जखमींना आपल्या गाडीत बसत अभिमन्यू पवारांनी रुग्णालयाची वाट धरली. तात्काळ उपचार मिळाल्याने जखमींची प्रकृती स्थिर असून या अपघातात ९ जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे.
laturTimesXP MarathiUpdated: 4 Sept 2023, 10:27 am