१ लाख २७ हजारांचं लीड घेऊनच बाळासाहेब आणि आपला शिवसैनिक म्हणून सांगेन, ठाकरेंसमोर ओमराजेंचं कडक भाषण
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांची लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सभा पार पडली.यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.ते म्हणाले, भविष्यात मी १ लाख २७ हजार १ मतं घेऊनच बाळासाहेब अन् आपला शिवसैनिक म्हणून सांगेन.ठाकरेंना 'विजयाची गॅरंटी' देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाषण गाजवलं.