लातूर-नांदेड महामार्गावरील घटना ट्रक आणि बसची समोरासमोर धडक, सहा प्रवासी गंभीर
1239 views
लातूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका मोठा आहे की बसचा आणि ट्रकच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात सहा गंभीर तर २३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले.