माझ्या आईला टोमॅटो अन् कोथिंबिरीच्या भावाचं पडलंय; सुप्रिया सुळेंनी सांगितल्या घरातल्या गोष्टी
1688 views
latur चे व्हिडिओ सबस्क्राईब कराखासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत महागाईवर भाष्य केलं. माझ्या आईला टोमॅटो अन् कोथिंबिरीच्या भावाचं पडलंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझ्या आईने बाबांना सांगितलेलं तुम्ही २०१४ ला हरणार, हे आईने केलेलं भाकित सुप्रिया सुळेंनी सांगितलं.