लंडनमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार? दौऱ्याहून परतलेल्या मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया
1137 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात परत आणण्याच्या लंडन येथील ऐतिहासिक यशस्वी सामंजस्य करारानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं भारतात आगमन झाले. यावेळी विमानतळाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुढील तीन वर्षांसाठी वाघ नखं ही भारतात शिवप्रेमींना पाहण्यासाठी असणार आहेत. तसेच लंडनमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलीये.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 12 Oct 2023, 8:48 am