श्री सेवकांचा मृत्यू, आकडे लपवले जातात सखोल चौकशी करा | आदित्य ठाकरे
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींना गृहमंत्री अमित शाहांकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात 13 सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. श्री सेवकांच्या मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत, या सर्वाची सखोल चौकशी करा; असं आदित्य ठाकरे म्हणाले. व्हिआयपींसाठी तंबू श्रीसदस्यांसाठी का नाही?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.