९ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर, कार्यकर्त्यांचे मानले आभार
1238 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा९ तासाच्या चौकशीनंतर बाहेर हसतमुख चेहऱ्याने जयंत पाटील बाहेर ईडी कार्यालयातून बाहेर आले. ईडीची चौकशी सुरू असताना पाठीशी खंबीर उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांचे जयंत पाटलांनी आभार मानले.