उपोषण सोडण्याआधीच मनोज जरांगेंनी जेवण केलं होतं, अजय महाराज बारसकरांचा आरोप
1213 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगेंनी लोकसभेसंदर्भात निर्णायक भूमिका जाहीर केली.यानंतर अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेतली.मुख्यमंत्र्यांच्या हातून उपोषण सोडण्याआधीच जरांगेंनी जेवण केलं होतं असं अजय महाराज बारसकर म्हणाले.मनोज जरांगे लोकांना फसवत असल्याचा आरोपही बारसकरांनी केला.मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मराठा बांधवांना फायदा होत नाही असंही बारसकर म्हणाले.