ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आई बाबांप्रमाणेच आमच्यावरही प्रेम करा असं अजिंक्य देव यावेळी म्हणाले.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 24 Aug 2023, 9:12 pm