मी आजारी होतो पण त्यातूनही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला | अजित पवार
1399 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. मी आजारी असल्यानं बाहेर पडलो नाही, पण त्यातूनही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला; असं अजित पवार म्हणाले. मराठा मोर्चावर लाठीचार्ज करण्याचे आदेश वरुन दिले असतील हे सिद्ध केलं तर म्हणाल ते करु; असं अजित पवार म्हणाले.