एकाच नेत्याला विरोधीपक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही अजित पवार
2161 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार, प्रफुल पटेलांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली. अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला. एकाच नेत्याला विरोधीपक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही असं अजित पवार म्हणाले.