शिवरायांचे गुरु, मार्गदर्शक राजमाता जिजाऊच, योगींचा दावा खोडणारं अजितदादाचं विधान
1040 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा११ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुण्यात कार्यक्रम पार पडला.पुण्यातील कार्यक्रमात समर्थ रामदासांनी शिवरायांना घडवल्याचा दावा योगींनी केला.यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योगींचा दावा खोडून काढणारे विधान केलं.शिवरायांचे गुरु, मार्गदर्शक राजमाता जिजाऊच असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.