कांदा प्रश्नावर पत्रकार परिषद;चंद्रयानावर प्रश्न विचारला अजितदादा हसले
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कांदा प्रश्नावर एकनाथ शिंदे-अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्रायानावर प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून अजितदादांनी डोक्यावर हात मारला.