शरद पवारांसमोर खणखणीत भाषण, टाळ्यांचा कडकडाट, अमोल कोल्हेंचं UNCUT भाषण
1352 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी बैठक घेतली.या बैठकीला हजेरी लावत अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना समर्थन दर्शवलं.यावेळी अमोल कोल्हेंनी दमदार भाषण केलं.स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो असं अमोल कोल्हे म्हणाले