विद्यार्थिनीची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, अमोल मिटकरींनी घेतली पीडितेच्या आईची भेट
1133 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबईतील वसतिगृहात तरुणीवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली. अमोल मिटकरींनी पीडितेच्या आईची भेट घेतली. विद्यार्थिनीची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप पिडितेच्या आईने केला. याप्रकरणी मिटकरींनी सरकारला धारेवर धरलं.