पुर्नविकासासाठी धारावीकरांना मुलुंडला हलवणार आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं
1045 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या जाहीरनामा कार्यक्रमाला हजेरी लावली.यावेळी आशिष शेलार यांनी धारावीतील पुर्नविकास प्रकल्पाबाबत भाष्य केलं.धारावीतील स्थानिकांचं कुठेही स्थलांतर करणार नसल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलं.धारावीतील स्थानिकांना धारावीतच घर मिळणार असल्याचं शेलारांनी सांगितलं