नार्वेकर- फाटक यांच्या एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीबाबत काय म्हणाले सुनील प्रभू?
1131 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी सुरुवात झाली आहे. सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. २१ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांचे दोन निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक ह्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिवसेनेचा अंतर्गत वाद सोडविण्यासाठी ते गेले होते याच्याशी तुम्ही सहमत आहात का? असा प्रश्न प्रभू यांना विचारण्यात आला. यावर ते भेटीसाठी का गेले याबाबत तेच सांगू शकतात असं प्रभू म्हणाल्याचं सरोदे यांनी सांगितलं.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 21 Nov 2023, 6:29 pm