उबाठा सेनेने माझ्यावर अन्याय केला, शिवसेनेत प्रवेश करताच घोलपांचा ठाकरेंवर हल्लाबोल
1043 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाकरे गटाचे जेष्ठ नेते बबनराव घोलप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.उबाठा सेनेने माझ्यावर अन्याय केल्याचं सांगत घोलप यांनी शिंदेंना साथ दिली.समाजाचे प्रश्न मांडल्यानंतर शिंदेंनी सकारात्मक वागणूक दिली, असं घोलप म्हणाले.माझ्यावर दिलेली जबाबदारी टाकावी, मी न्याय देईन;असंही घोलप म्हणाले.