नवनीत राणांना उमेदवारी देणार असाल तर महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी द्या - बच्चू कडू
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिली तर बंड करू असा थेट इशारा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिला. नवनीत राणा यांना अमरावतीमधून उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं बच्चू कडू म्हणाले. राणांना उमेदवारी देणार असाल तर महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असंही ते म्हणाले.