उगाच आमचे सज्जन मित्र अजितदादांवर विश्वासघातकी असा शिक्का मारला : सुधीर मुनगंटीवार
1034 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करापहाटेच्या शपथविधीवर पुन्हा एकदा फडणवीस आणि शरद पवारांकडून नवे खुलासे झाले आहेत. यामुळे, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी दिलेल्या विधानाला आता मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उगाच आमचे सज्जन मित्र अजितदादांवर विश्वासघातकी असा शिक्का मारला शरद पवारांचा असला कसला गनिमी कावा? असा सवाल मुनगंटीवारांनी केला.