चर्चा अजित दादांची, पण त्याआधीच राष्ट्रवादीला धक्का, समर्थक फुटायला सुरुवात?
चर्चा अजित दादांची, पण त्याआधीच राष्ट्रवादीला धक्का, समर्थक फुटायला सुरुवात?
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या केंद्रस्थानी ज्यांची चर्चा झाली ते नेते म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार... एकीकडे अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळतो ना मिळतो, तोच दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादीसह छगन भुजबळांना मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटानंतर बागलाण तालुक्यात राष्ट्रवादीला झटक्यात खिंडार पडलंय.नाशिकमध्ये ठाकरे गटाचं पानिपत केल्यानंतर राष्ट्रवादीलाही हादरे देण्याचा प्लॅन भाजपने सक्सेसफुली केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीये. राष्ट्रवादीचं सध्याचं राजकारण पाहता ही समर्थक फुटायला झालेली सुरुवात आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा....Updated: 19 Apr 2023, 9:23 pm