हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या, भुजबळांचं जरांगेंना आव्हान
1187 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी २६ जानेवारी रोजी एक अधिसूचना काढली.यानंतर ओबीसी नेत्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची भाषा केली आहे.मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला कोर्टात चॅलेंज करण्याचा इशारा दिला.हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्यावं, असं म्हणत भुजबळांनी आव्हान दिलं आहे.मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय असं छगन भुजबळ म्हणाले.झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन मागच्या दाराने लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे, असा आरोप भुजबळांनी केला.