गणेश भक्तांच्या पंढरीत उत्साह, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा दिमाखात
1280 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो.चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचं खास आकर्षण हा चर्चेचा विषय असतो.नेहमीप्रमाणे यंदाही चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा दिमाखात पार पडला.चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाली.