रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला, ठाकरेंच्या वर्मी घाव घालणारं शिंदेंचं भाषण
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला.मेळाव्याला संबोधित करताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात चढला.उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिल्याची टीका शिंदेंनी केली.उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी बेईमानी केली, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.