सलमानच्या घराबाहेर हल्ला करणारे अटकेत, मुख्यमंत्री शिंदे खान कुटुंबियांच्या भेटीला
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रविवार १४ एप्रिल रोजी अज्ञातांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळ्या झाडल्याची घटना घडली.यानंतर दोन दिवसातच हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरी भेट दिली.यावेळी सलमान खान आणि सलीम खान यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली.सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.