जरागेंचं उपोषण मागे, पण धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर, आरक्षणाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर
1343 views
mumbai चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनगर आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली.या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.सरकार धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं शिंदे म्हणाले.धनगर समाजाच्या मागण्यांवर गंभीर आहे, असंही शिंदेंनी सांगितलं.