मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं | एकनाथ शिंदे
2589 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषदेत राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर करण्यात आला. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सरकार आधीपासूनच आरक्षणाबाबत सकारात्मक होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.आंदोलन करण्याची गरज नव्हती, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं.