महायुतीच्या पंगतीत राज ठाकरेंची मनसेही बसणार? एकनाथ शिंदेंचं सूचक विधान
1028 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज (१८ मार्च) माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांना हात घातला.यावेळी, शिंदेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत मोठं विधान केलं आहे.महायुतीत आता राज ठाकरेंची मनसे देखील सामील होणार का? असा प्रश्न विचारला असता......एकनाथ शिंदेंनी सकारात्मक आणि सूचक विधान केलं आहे.तसेच, जागावाटपाच्या फाॅर्म्युलावरही एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं आहे.