रावणाची वृत्ती कोणाची हे जनतेला माहित आहे, उद्धव ठाकरेंना प्रभू रामांनी सद्बुद्धी द्यावी | एकनाथ शिंदे
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलं सरकार महाराष्ट्रात आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.उद्धव ठाकरेंना प्रभू रामानं सद्बुद्धी द्यावी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.तसंच जो राम का नहीं वो किसी काम का नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी टीका केली.राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहित आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.