'भारत जोडो न्याय' यात्रेच्या मार्गाची पाहणी करताना काँग्रेस नेत्यांची 'आई शपथ' या हॉटेलला भेट
1073 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गाची पाहणी करताना घाटकोपर पश्चिम इथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि नेते सचिन सावंत यांनी 'आई शपथ' या हॉटेलला भेट दिली. हॉटेलचं काऊंटर, किचन ते इथल्या लोकांना जेवण देण्यापर्यंत इथे सगळं काम महिलाच करतात. हे हॉटेल महिलाच चालवत असल्याने सगळ्या नेत्यांनी तेथिल महिलांचं विशेष कौतुक केलं.या हॉटेलमध्ये राहुल गांधी देखील भेट देतील, त्यांनाही आवडेल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.