काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना
1691 views
mumbai चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे अक्षरश: काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडलीय...रेल्वे पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात एकूण चार जणांचा मृत्यू झालाय...ह्यात पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे... प्राथमिक माहितीनुसार, चेतन सिंह असं या गोळीबार करणाऱ्या काॅन्स्टेबलचं नाव असून या गोळीबारात रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक टिका राम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झालाय....
mumbai|Curated by Komal Acharekar|TimesXP MaharashtraUpdated: 31 Jul 2023, 12:13 pm