Tap to unmute
Speed
0.5 X
0.75 X
1 X
1.25 X
1.5 X
2 X
नेत्यांचा सन्मान करा,अजितदादांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
एकत्र सत्तेत असूनही भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आपले कट्टर राजकीय वैरी असलेल्या . उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. पार्श्वभूमीवर, आज (१९ सप्टेंबर) प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना कडक शब्दात समज दिली. पडळकरांचं विधान अयोग्य असून तिन्ही पक्षांतील नेत्यांचा सन्मान करा, असली भाषा पुन्हा नको, असं फडणवीस म्हणाले.