मविआने माफी मागावी, कंत्राटी भरतीविरोधात आंदोलन करणाऱ्यांना लाज वाटते का? फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला आहे.कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करताना फडणवीसांनी मविआ घरेलं.काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर फडणवीसांनी जहरी टीका केली.