DGP Maharashtra Rashmi Shukla | पहिल्या महिला पोलीस महासंचालक, रश्मी शुक्लांनी पदभार स्वीकारला
1121 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आज ९ जानेवारी रोजी रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.रश्मी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत.फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या.पदभार स्वीकारल्यानंतर महिला सुरक्षा आणि सायबक क्राइम रोखण्याला प्राधान्य देणार असल्याचं रश्मी शुक्ला म्हणाल्या.