बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील; अमोल कोल्हे अन् शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये टोलेबाजी सुरु
1048 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करासुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवल्याने स्पर्धक, आयोजकांमध्ये आनंद. मात्र, एकीकडे हा आनंदोत्सव तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात टोलेबाजीला सुरुवात. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये कशी जुंपलीय? पाहुया