दसरा मेळाव्याच्या तयारीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिंदे आझाद मैदानावर
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आझाद मैदानावर सभेच्या तयारीचा आढावा घेतला. ठाकरेंचा शिमगा मेळावा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ठाकरेंनी मेळावा शिमग्याला घ्यावा,असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.