मविआच्या सभेवर प्रश्न विचारताच शिंदेंनी दोनच शब्दात विषय संपवला
1551 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
एकनाथ शिंदेंनी मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर शिंदेंनी भाष्य केलं. पत्रकारांनी मुंबईत होणाऱ्या मविआच्या सभेबाबात शिंदेंना प्रश्न विचारला असता शिंदेंनी बोलणं टाळलं.